Daily use questions English to Marathi
Daily use sentences(Questions)
- Do you have any idea who you are messing with?तुला कल्पना आहे कोनाशी पंगा घेत आहेस?
- How long has he been ill? तो केंव्हा पासून आजारी आहे?
- Any idea who that could be? काही कल्पना कोण असेल तो?
- What are you talking about? कशा संबंधी बोलतोयस?
- How long has she been missing? केंव्हा पासून हरवलिय ती?
- Who do you work for? कोण साठी काम करतोयस?
- Who are you to speak? तू कोण बोलणारा?
- who is speaking? कोण बोलतय?
- Who are you talking to? तू कोणाशी बोलत होतास?
- Who does Meera like? मीराला कोण आवडत?
- Who like Meera? मीरा कोणाला आवडते ?
- What do I like? मला काय आवडते?
- sentence: The storms damaged roof(वाक्य: वादळाने छप्पर खराब केले )
- What did storm damaged? वादळाने काय केले?
- What damaged the roof? छप्पर कशाने खराब केले?
- What will you say to him? काय म्हणशील त्याला?
- How long will it take you? किती वेळ लागेल तुला?
- What will you use it for? तू कशासाठी वापरणार आहेस?
- Will you glance through this report? जरा या वर नजर टाकल का?
- Will you let me know when he come? तो केंव्हा येणार सांगाल का?
- Will you let me go? मला जाऊ देशील का?
- Have you ever thought about it? कधी याचा विचार केलंय का?
- Have you ever been to us? कधी आमच्या सोबत आलात का?
- Who have you spoken with? कोणाशी बोललात?
- Why have not you reached yet? तू अजून का पोहचली नाहीस?
- Why has no one ever told me this before? कोणीच कस याआधी मला सांगितल नाही?
- Where is he taking her? तो कोठे घेऊन चाललाय तिला?
- Would you like me to come? मी आलेल आवडेल?
- What if we were playing together that day? काय झाल असत आपण दोघ एकत्र खेळलो असतो त्या दिवशी तर?
- Where do I start? मे कोठे सुरवात करू?
- What work do you have with him? काय काम आहे त्याच्या कडे तुझ?
- Who do you live with? तू कोणा सोबत राहते?
- Who do live with you? तुझ्या सोबत कोण राहत?
- Who else knows about this? अजून कोणाला माहीत आहे याच्या बद्दल?
- What’s the weather like? हवामान कस आहे?
- How’s the weather today? आजच हवामान कस आहे?
- What do you eat? तू काय खातो?
- How often do you go to playing/for playing? तू केंव्हा केंव्हा खेळायला जातो?
- Whom/who does she love? ती कोणावर प्रेम करते?
- Who loves her? तीच्या वर कोण प्रेम करत?
- Until when does she stay in office? ती केंव्हा पर्यन्त ऑफिसात असते?
- Where all does he go? तो कोठे कोठे जातो?
- Whose car does she drive? ती कोणाची कार चालवते?
- Who does/do it? हे कोण करत?
- With who all do you talk? तू कोण कोण शी बोलली?
- How did he get you that pen? हा पेन त्याने कसा तुला मिळवून दिला?
- Who all goes? कोण कोण जात?
- Do you talk to your boss? तू तुझ्या बॉसशी बोलते?
- How long do I have to wait? किती वेळ मी वाट पहिली पाहिजे?
- why did she do that? तिने ही का केले?
- Why don’t we have pizza tonight? का नाही आपण रात्री पिझ्झा मागऊयात?
- Why don’t we visit our friend this evening? का नाही आपण आपल्या मित्राला संध्याकाळी भेटुयात?
- Shall we have pizza tonight? आपण रात्री पिझ्झा मंगऊयात का?
- Have you got over your cold? काय तुझी सर्दी बारी झाली?
- Do you get know about her? तुला तिच्या बद्दल माहीत आहे का?
- How did you get know about her? तुला तिच्या बद्दल कस माहीत झाल?
- How do I get(convince) my children to eat healthy food?मी माझ्या मुलांना कस तयार करू पोषक अन्न खाण्या साठी?
- Do you know if he is at home? तुला माहीत आहे तो घरी आहे?
- Does he eat the food while studding? ती अभ्यास करताना खाते का?
- What is meaning of being quite? या शांत राहण्याचा काय अर्थ आहे?
- Why do we get afraid of them? आपण त्यांना का घाबराव?
- Can I have your pen? मी तुमचा पेन घेऊ शकते का?
- How many kids do you have? तुला मुले किती आहेत?
- Have you got a job? तुला नोकरी मीळालीक?
- How much does it cost? याची किंमत काय आहे?
- What are you going to do this evening? आज संध्याकाळी काय करणार आहेस?
- Is there a bank near here? इथे जवळ बँक आहे का?
- What brings you here? कस काय आली येथे?
- What time do I have to reach there? मला तेथे पोहचायाला किती वेळ लागेल?
- What did you have for lunch? काय जेवलास?
- What time do you have your dinner? संध्याकाळी किती वाजता जेवती?
- Have you had lunch? जेवली का?
- Where will you get the money for it? पैसे कोठुण आणणार आहेस या साठी?
- What birthday will it be? कितवा वाढदिवास असेल हा?
- Who are you supposed to meet? कोणाला भेटशील तू?
- At what age you start your business? वयाच्या कितव्या वर्षी तु उद्योग चालू केला?
- What has he got to do with it? त्याच काय देणघेण याचाशी?
- How long does milk last after being opened? दुध उघडल्यावर किती वेळ टिकते?
- How much TV do you watch? तू टीव्ही कितीवेळ पहाते?
- What impact did the result have on you and how did you react? तुमच्यावर या निकालाचा परिणाम काय झाला आणि तुम्ही त्याला सामोरे कसे गेलात ?
- When and where did you realize all things?
- What did you want to be when you were child? तुला लहान असताना काय व्हायच होत?
- What store was it in? कोणत्या दुकानात होत?
- What class are you in? तुझा वर्ग कोणता?
- Who else was there? तिथे आणखी कोण होत?
- Who is the person that you would most like to share your heart? आस कोण आहे ज्यापुढे तुम्ही व्यक्त होऊ शकता?
- Whom did he make Ravi call ? त्याने रवी मार्फत कोणाला कॉल केला?
- How can you help us to understand? आम्हाला समजायला काशी मदत कराल?
- What would be the outcome and what do you think about it? याचा परिणाम काय असू शकतो आणि या बद्दल काय विचार करतोस?
- What did you expect to happen and how did it differ form it?तुला काय होईल अशी अपेक्षा होती आणि ती या पेक्षा वेगळी काशी?
- What is the essential thing you could have done differently? अशी प्रमुख गोष्ट काय आहे जी तू वेगळ्या पद्धतीने केली असती?
- What would you do if you could change the situation? जर तू परिस्थिति बदलू शकली असती तर तू काय केल असत?
- Who do you want to talk to? तुम्हाला कोणाशी बोलायचे आहे?
- How do feel about this outcome? या परीणामा बाबत काय वाटतय?
- What would you say about this situation? काय म्हणाल या परिस्थिति बाबत.
- When he was asked why he did so? जेंव्हा त्याला विचारण्यात आल त्यान
अस का केल?
- Please keep quiet, won’t my child? शांत बस,बसतो ना बाळा ?
- Eat your dinner, won’t you? जेव,जेवतो ना?
- I am getting let, aren’t I? मला उशीर होतोय, होतोय ना?
- Let’s have a coffee, shall we? चल कॉफी घेऊ,घेऊत ना?
- It’s cold out there, innit? (isn’t it?) बाहेर थंडी आहे ना?
- When did I make you do the dishes? मी कधी तुझ्या कडून भांडी घासून घेतली?
- Why did he make us spend this much money? त्याने आपले इतके पैसे का खर्च करवले?